तसेच इतर जगामध्ये अनेक प्रकारचे देश आपल्याला आढळतील काही देश स्वतःच्या नावात विविधता ठेवून आहेत तर काही देश स्वतःच्या कामात काही देश स्वतःच्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत तक्रार देऊन स्वतःच्या संस्कृतीमुळे परंतु आज आपण जाते शब्द बोलणार आहोत हा देश एका विचित्र गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे या देशात सुंदर तिला पारावर नाही या देशात अनेक सुंदर ठिकाणी आहेत या देशातील स्त्रि कोया ही अतिशय सुंदर दिसतात आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इथे पेट्रोल सर्वात स्वस्त मिळते तरीसुद्धा या देशात अराजकता आणि अशांतता ही सर्वात जास्त आहे जगातील सर्वात अशांत देश म्हणून ओळखला जाणारा हा देश आज आपण जाणून घेणार आहोत या देशाबद्दल काही रोचक माहिती तर बनवून राहत माझ्या सोबत आज आपण जाणून घेणार आहोत व्हेनेझुएला देशाबद्दल. बस आपल्याला हा पूर्ण वाचायचा आहे आणि आपण खूप सारी माहिती मिळवून घ्याल .
जगातील 10 मानवनिर्मित सर्वात खोल खड्डे
ᐅ सर्वात पहिले मी आपल्याला सांगतो की या देशाचं खरं नाव हे व्हेनेज़ुएला नाही तर बोलेरियन रिपब्लिक ऑफ व्हेनेझएला अस आहे.
ᐅ हा देश साउथ अमेरिका मध्ये आहे या देशाच्या उत्तरेला कॅरेबियन समुद्र आहे आणि दक्षिणेला ब्राझील देशाची हद्द लागते तसेच पूर्वेला गुयाना आहे आणि पश्चिमेला कोलंबिया देश आहे
ᐅ या देशाची एकूण लोकसंख्या आहे तीन करोड ज्यामध्ये तिचा नंबर लोकसंख्येच्या बाबतीत जगात 50 व्या क्रमांकावर आहे
ᐅ मित्रांनो या देशाचे क्षेत्रफळ आठ लाख 82 हजार पन्नास चौरस किलोमीटर आहे
ᐅ येथील सर्व लोक शहरात राहतात या देशात तरुणांची संख्या जास्त आहे
ᐅ या देशात जनावरांची संख्या जास्त आहे. मित्रांनो जर आपण इथे गेलात तर आपल्याला आजूबाजूला फक्त जंगल आणि जंगलच मिळेल
ᐅ शिक्षणासाठी इथे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत आपण येथे सकाळ-संध्याकाळ दुपार किंवा रात्री कोण्या कोणत्याही वेळेला शाळेत जाऊ शकतात का कारण येथे शिक्षणासाठी 3-3 शिफ्ट चालतात
इथल्या लोकांचे असे मानणे आहे की शिक्षण महत्त्वाचे आहे त्यापेक्षा महत्वाची काहीही नाही
ᐅ आणखी एक गोष्ट म्हणजे इथे दोनच प्रकारचे ऋतू असतात एक हिवाळा नाहीतर उन्हाळा
ᐅ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पेट्रोलची कमी नाही इथे पेट्रोलच्या अनेक खदानी आहेत इथून ८०टक्के पेट्रोल निर्यात केले जाते
ᐅ ता ही झाली एक बाजू परंतु त्याचबरोबर या देशात अराजकता आणि अशांतता याचीही काही कमी नाही हा देश सर्वात हिंसक देश म्हणून ओळखला जातो या देशाला जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक ही पदवी मिळालेली आहे या देशात जीवाची किंमत शून्य आहे सामान्य गोष्टी आणि सामान्य बोल चालीवरूनही इथे खूप वेळा गोळीबार चालू होतो
ᐅ सोबतच इथे गाडी चालवणे हे तितके सोपे नाही गाडी ऍक्सीडेन्ट होण्यामध्ये हा देश खूप पुढे आहे. इथे प्रति एक लाख मध्ये 36 लोक नुसता एक्सीडेंट मुळे मरतात
ᐅ या देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते ज्यात अलुमीनीयम स्टील सिमेंट आणि ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट आर्थिक रित्या हा देश याच गोष्टीवर निर्भर आहे
ᐅ येत चिंचा अँडिना मधील सर्वात प्रसिद्ध पेया पैकी एक आहे याला तांदळापासून बनवतात असे म्हणतात की याला पिल्यानंतर तुम्ही कधीच याला विसरू शकणार नाही मित्रांनो जर कधी आपण येथे गेलात तर या ड्रिंकचा आनंद नक्की घ्या.
ᐅ तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथे मॅकडोनल ची किंमत सर्वात महागडी आहे जर आपल्याला इथे एक हॅण्डबर्गर ही खायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चार डॉलर द्यावे लागतील जे की खूपच महागडे आहे.
ᐅ वेनिझुवेलन बोलिवेर आहे जे की ,७रुपयाच्या बरोबर आहे त्यानुसार आपला रुपया नक्कीच मजबूत आहे नाही का
ᐅ इथे खूप साऱ्या गोष्टी भारतातल्या सारख्या आहेत.
इथेसुद्धा निवडणुकीच्या आधी दारू वाटणे गुन्हा आहे.हो निवडणुकीच्या २१ तासागोदरपासून आपल्याला इथे दारू मिळत नाही. इथल्या सरकारला असे वाटते की दारू पिऊन चुकीचे मत दिल्या जाऊ शकते.
ᐅ इथे जगात सर्वात जास्त वीज कडकते आपल्याला हे जाणून उशीर होईल की 2015 मध्ये येथे एक लाखापेक्षा जास्त वेळा वीज चमकली होती आणि यामुळे इथे अनेक टुरिस्ट येत असतात.
ᐅ इथे क्रिसमस वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो व्हेन इज वेलाची राजधानी कण्येकस सर्वांना प्रे करण्यासाठी पोहोचावे लागते तेसुद्धा स्केट करत क्रिसमस च्या दिवशी इथे सकाळपासून ते 12 वाजेपर्यंत लोक डाऊन असते.प्रे झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसून कॉफी पितात एकदुसर्यांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात
ᐅ अर्थातच हा देश अमेरिकेत असल्यामुळे या देशातील बहुतेक लोक हे रोमँटिक असतात इथे कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेमी युगल पाहायला मिळतील
ᐅ मित्रांनो 5 जुलै 2011 रोजी व्हेनेझुएलाने स्पेन कडून स्वातंत्र्य मिळवले म्हणजेच जवळपास दहा वर्षांपूर्वी
व्हेनेझुएला स्वातंत्र्य झाला आहे आणि तितकासा जुना देश नाही. आजच्या आधुनिक जगात हि हा देश तितकासा आधुनिक दिसत नाही.
ᐅ आपल्या देशाप्रमाणेच इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे सारे लोक अशी आहेत जी की बिना कामाचे बिना उद्योगधंद्याचे येथे राहतात खूप वेळा इथे या मुद्द्यांवरून विरुद्ध प्रदर्शनेही झालेली आहेत
ᐅ खूप मोठ्या कालावधीपर्यंत स्पेनने व्हेनेझुएलावर राज्य केले याचे पडसाद आपल्याला आजही इथे दिसतील इथल्या लोकांचे राहणीमान खाण्याच्या पद्धती खाद्य हे जवळपास स्पॅनिश संस्कृतीशी मेळ खाते. या देशाची भाषा देखील स्पॅनिश आहे आपल्याला हा देश दुसरा स्पॅनिश वाटेल
ᐅ कुणाच्या बाबतीत इथले नियम थोडे विवादित आहेत इथे असे समजले जाते की मुलगा 14 वर्षाचा झाला की तो पूर्णपणे विवाह करण्यास सक्षम आहे परंतु मुलींची वय हे 16 वर्षांपेक्षा कमी नसले पाहिजे खरंच विचित्र आहे म्हणजे मुलगा 14 वर्षाचा आणि मुलगी 18 वर्षाची किती विचित्र आहे. यापेक्षा भारतातील विवाह प्रणाली खूप चांगली आहे.
ᐅ पूर्ण जगात डाएट कोकला खूप चांगले मानले जाते असे सांगितले जाते की शरीरासाठी चांगले आहे कारण यात शुगर नसते. पण व्हेनेझुएलामध्ये याला चुकीचे मानले जाते हो व्हेनेझुएलामध्येओ डाएट कोकला प्रतिबंध आहे. आपण इथे नॉर्मल कोक पियू शकता. पण डाएट कॉक नाही.
ᐅ इथे बाळाच्या आईला बाळाचे जन्म प्रमाणपत्र सोबत घेऊन फिरावे लागते हो हे खरे आहे इथे कोणताही बेबी प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी शोपकीपर ला जन्माचे प्रमाणपत्र दाखवावे लागते त्याशिवाय इथे लहान मुलांच्या वस्तू मिळत नाहीत.
ᐅ या देशाची राजधानी कराकस (caracas) आहे आणि ही सुद्धा अगदी खास आहे. इसे इथे असे म्हटले जाते कि 9 ते 12 जर गरज नसेल तर बाहेर पडू नये कारण तिथल्या रोडावर खूप मोठी असते भारतातल्या सारखा इथेसुद्धा ट्रॅफिकचा त्रास खूप जास्त आहे. इथे सकाळी आणि संध्याकाळी खूप हेवी ट्रॅफिक असते
आपले राष्ट्रीय खाद्य आपल्याला माहीत आहे का?कमेंट मध्ये नक्की कळवा
ᐅ अमेरिकेच्या कोणत्याही देशात तुम्ही गेलात तर डान्स करणारे लोक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळतील.
पण असे म्हटले जाते की इथल्या डान्सर सारखे डान्सर आपल्याला शक्यतो कुठे भेटणार नाहीत. इथे स्ट्रीट परफॉर्मन्सेस देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. येथील लोक प्रत्येक उत्साहात आणि समारंभात आपल्याला नृत्य करताना दिसतील.
या पोस्ट आपल्याला आवडतील,

