या दहा नद्या आहेत जगातील सर्वात लांब नद्या (These ten rivers are the longest rivers in the world)

Ganesh puri
0

जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी समजली जाते. परंतु जेव्हा आपण जगातील सर्वात लांब नदयांचा विचार करतो, तेव्हा त्या नावांमध्ये गंगा नदीचे नाव सुद्धा नाही आश्चर्यचकित झालात ना  तर मग जाणून घेऊयात सर्वात लांब नद्याबद्दल ...

    जगातील सर्व लांब नद्यांची यादी  


    १०. अमुर अर्गुण नदी ,रुस आणि चीन



     (छायाचित्र)

    सर्वात लांब नगर मध्ये १० व्या क्रमांकावर आहे अमूर अर्गुन नदी या नदीची एकूण लांबी आहे. ४४४४ किलोमीटर रुस आणि चीन यांच्यामधील वाद-विवादाचे कारण ही नदीच आहे आहे नदीच आहे कारण ही नदीच आहे आहे १७ विसरतात की की पासून  व्या शताब्दी पर्यंत या नदीसाठी दोन देशांमध्ये वाद होत राहिले आणि अजूनही वाद आहेत. 


    ९.कांगो नदी,आफ्रिका 




    (छायाचित्र)

    नवव्या  क्रमांकावर आहे काँगो नदी आफ्रीका ही नवव्या क्रमांकाची नदी आहेत त्या नदी बद्दल बद्दल नदी बद्दल बोलायचं झालं तर या नदीला जेअरे नदी या नावाने देखील समजला जातो या नदीची लांबी ४७०० किलोमीटर इतकी दूर असून असून इतकी दूर असून असून दूर असून असून हि नदी आफ्रिका मधली मधली सर्वात लांब नदी आहे हिनदी समुद्रामध्ये प्रतिष्टन २० लाख फूट चिखल युक्त पाणी टाकते जर विचार करायचा झाला तर मिसिसिपीच्या तुलनेत ही चार पटीने जास्त आहे.



    ८.  पराना नदी साऊथ, अमेरिका




    (छायाचित्र) 

    पराना हि नदी दक्षिण-मध्य अमेरिकेमध्ये पाहते दक्षिण मध्ये अमेरिकेमध्ये वाहणारी अमेझॉन नंतरची अमेरिकेमध्ये वाहणारी अमेझॉन नंतरची सर्वात मोठी दुसरी नदी आहे अर्थ होतो समुद्रासारखी विशाल ही ब्राझील पेराग्वे अर्जेंटिना मधून वाहत जाऊन ४८८० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.

    ७ . ओब- इरटीस  नदी रुस आणि कजाकिस्थान 



    (छायाचित्र)

    ओब इरटीस ही आशियातील पश्चिमी सायबेरिया क्षेत्रातील एक नदी आहे आणि जगातली सातवी सर्वात लांब नदी आहे.ओबी नदीचा उगम अल्ताई क्राय प्रदेशातील बियस्क शहरापानुन सव्वीस  किमी दक्षिण पश्चिम मध्ये असणाऱ्या कुतून आणि बिया या नद्यांच्या संगमातून होते.

    ६. येलो नदी,चीन 



    (छायाचित्र) 
    येलो नदी,चीन 

    जसं नाव तशी नदी या नदीचे नाव तिच्या रंगावरून पडलेला असाव कारण या नदीमध्ये चिखलाचे प्रमाण जास्त आहे हिनदी मध्ये दक्षिण आशियामध्ये प्रमुख नदी आहे ही चीनमधून वाहते हिची लांबी आहे ५४६४ किलोमीटर ही चीन भारत बांगलादेश अशा राज्यांतून होऊन अशा राज्यांतून होऊन बांगलादेश अशा राज्यांतून होऊन बांगलादेश अशा राज्यांतून होऊन अशा राज्यांतून होऊन वाहते ही जगातली सर्वात खोल नदी नदी आहे.
      

    ५. येनिस अंगारा सेलेंगा,रुस आणि मंगोलिया



    (छायाचित्र)

    जगातल्या सर्वात लांब नद्यांच्या पाचव्या क्रमांकावर असणारी ही नदी रुस मधून वाहते  नदीची लांबी ५५३९ किमी आहे खरंतर या या तीन नद्या एकमेकांना जोडत जोडत जोडत चालतात हि नदी मंगोलियाच्या मध्यभागातून जाते आणि रुस मधल्या खूप साऱ्या क्षेत्रांमधून वाहत जाते आणि अ॑टार्टिक महासागरामध्ये मध्ये मिळते.
    ४. मिसिसिपी ब-मिसौरी यूएस



    (छायाचित्र) 

    संख्या आणि चौथ्या क्रमांकावर असणारी ही नदी चौथ्या क्रमांकावर असणारी ही नदी अमेरिका मधील सर्वात लांब नदी आहे हिची लांबी ६२७५ किलोमीटर आहे मिसिसिपी ची सहाय्यक नदी मिसौरी आणि मिसौरीची जेफर्सन आहे मिसिसिपी नदीचा स्रोत इटास्का झिल ला मानले जाते.

    ३. यांगस्ते नदी ,चीन




    (छायाचित्र) 

    चीन  मधील ही नदी आशिया खंडातील सर्वात लांब आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे या नदीची लांबी ६३०० किमी आहे चिनी सरकारने या नदीच्या आरपार मेट्रो ट्रेनचे काम पूर्ण केले आहे जास्त लोकसंख्या असणाऱ्या वूहान शहराच्या दोन तुकड्यांना जोडण्यासाठी हे काम केले आहे खरच हे चिनी काय करतील याचा नेम नाही या नदीला चीन मध्ये जियांग नावाने ओळखल्या जाते.

    अमेजोन नदी साऊथ अमेरिका 



    (छायाचित्र) 


    जगातली क्रमांक दोन वर असणारी ही नदी ६४०० किलोमीटर लांबीची आहे ही नदी निल नदीच्या पेक्षा थोडी कमी आहे लांबीच्या बाबतीत जरी ही दुसऱ्या क्रमांकावर असली तरी पाण्याची घनता आणि घनत्व च्या बाबतीत ही जगातली सर्वात मोठी नदी आहे या नदीचे पाणी जगातल्या सर्व नद्यांच्या पाण्याची तुलना ईच्या पाचव्या भागाशी केली जाऊ शकते.पावसाळ्याच्या दिवसात या  नदीची रुंदी  १९०० किमी होते.

    १.नाईल नदी, आफ्रिका

      

    (छायाचित्र) 

    प्रथम क्रमांकावर आहे नाईल नदी ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे या नदीची लांबी ,६५० किमी.आहे ही नदी आफ्रिका मधील सर्वात लांब नदी नॉर्थ ईस्ट आफ्रिका  मधून वाहते  ही जगातील  सर्वात मोठे सरोवर विक्टोरिया  मधून निघून विस्तृत असलेल्या सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून  जाऊन उत्तर दिशेला भूमध्य सागरात मिळते. 



    ⧭              ⧭             



    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
    Post a Comment (0)
    Our website uses cookies to enhance your experience. Learn More
    Accept !