जगातले दहा सर्वात लांब रस्ते( The ten longest roads in the world)

Ganesh puri
0
आपण भारतातील महामार्ग पाहिले असतील पण आपल्याला माहित आहे का की भारतातील रस्ते हे जगातील सर्वात लांब रस्ते नाहीत भारतातील फ़क्त एकच रस्ता जगातील सर्वात लांब रस्त्यांमध्ये समाविष्ट आहे तर चला मग जाणून घेऊयात कि जगातील सर्वात लांब दहा रस्ते कोणते आहेत आणि भारतातील कोणता रस्ता सर्वात लांब रस्ता आहे ते .


    आंतरराज्य 80 यूएस INTERSTATE 80(I-80), US






     एकूण लांबी:4666 किमी आंतरराज्य 80
    INTERSTATE(80)
    हा ट्रान्सकॉन्टिनेंटल मर्यादित प्रवेश महामार्ग आहे जो सॅन फ्रान्सिस्को ते टीनेक पर्यंत पसरलेला आहे.

    ते 1986 मध्ये वाहतुकीसाठी खुले करण्यात आले

     

    9. आंतरराज्य 90 , यूएस (INTERSTATE) (I-90), US

     



    एकूण लांबी: 4,860.2 किमी

    आंतरराज्य 90 (Interstate)  (I-90) हा अमेरिकेतील सर्वात लांब आंतरराज्यीय महामार्ग आहे.


     

    8. यूएस मार्ग 6 ,युएस (US ROUTE 6) , US

     




    एकूण लांबी: 5,158 किमी

    हा युनायटेड स्टेट्स मधील दुसरा सर्वात लांब महामार्ग आणि सर्वात एकसलग असालांब महामार्ग आहे.

    याला प्रजासत्ताक महामार्गाची ग्रँड आर्मी असेही म्हणतात.

     

    7. यूएस मार्ग 20 (US ROUTE 20),US




     

    एकूण लांबी: 5,415 किमी

    यूएस मार्ग 20 हे किनारपट्टी ते किनारपट्टीचे जाळे आहे.

     

    या महामार्गाचे पूर्व टर्मिनस बोस्टनमध्ये आहे आणि पश्चिम टर्मिनस न्यूपोर्टमध्ये आहे.

     

     

     

    6. चीन राष्ट्रीय महामार्ग 10 ,चीन  (CHINA NATIONAL HIGHWAY 10) CHINA

     




    एकूण लांबी: 5,700 किमी

    चीनचा राष्ट्रीय महामार्ग हाइलोंगजियांगमधील टोंगजियांगपासून हैनानमधील सान्यापर्यंत जातो.

    हा चीनमधील सर्वात लांब महामार्ग आहे.

     

     
     
     

    ५.  सुवर्ण चतुर्भुज हायवे ,भारत 




    एकूण लांबी : ५८४६ किमी 

    हा भारताचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. जो कि भारतातील महत्वाच्या सर्वच शहरांना एकमेकाशी जोडतो .
    ज्यात दिल्ली ,मुंबई , कोलकाता , चेन्नई आणि इतर अनेक जशा पुणे अहेमदाबाद ,जयपूर ,कानपूर ,सुरत , बेंगळूरू ,विशाखापट़टनम ,आणि भुवनेश्वर  महत्वाच्या शहरांना जोडला आहे .



    ४.     ट्रान्स -कॅनडा हायवे , कॅनडा 







    एकूण लांबी : ७८२१ किमी 

    ट्रान्स कॅनडा हायवे 


    ट्रान्स -कॅनडा हायवे हा जगातील चौथ्या क्रमांकाचा रस्ता आहे आणि हा रस्ता कॅनडातील शहरांना जोडतो. हा हायवे १९६२ ला जगासाठी चालू झाला .

    .


    ३.          ट्रान्स सैबेरियन हायवे 





    एकूण लांबी : ११००० किमी 


    ट्रान्स सैबेरियन हायवे हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा रस्ता आहे. 

    जोकि रशियातील सेंट पिटरबर्ग पासून सुरु होतो  आणि व्लादीवोस्तोकपर्यंत  

    हा रस्ता आहे याचाच एक भाग आहे AH६  नावाने तो ओळखला जातो .



    २.        हायवे १ , ऑस्ट्रेलिया



    एकूण लांबी  १४५००किमी  

    हायवे १ हा रस्ता ऑस्ट्रेलियन  जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रस्ता आहे

     या रस्त्याचे महाजाल संपूर्ण ऑस्ट्रेलियात पसरले आहे.

    हा रस्ता सर्वच राज्यांना आणि शरण एकमेकाशी जोडतो  

    करोडो लोक दिवसभरात या रस्त्यावरून प्रवास करतात 



    १.     पॅन अमेरिकन हायवे ,अमेरिका 


    एकूण लांबी :  ४५०००किमी  
     
    गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड अनुसार हा रस्ता जगातला सर्वात लांब रस्ता आहे 
    याची लांबी सुमारे ४८००० किमी इतकी आहे हा रस्ता उत्तर अमेरिका आणि दक्षिण 
    अमेरिकातील जवळपास सर्वच शहरांना जोडला जातो.



    या दहा नद्या आहेत जगातील सर्वात लांब नद्या
    जगात आणखीही खूप सारे लांब रस्ते आहेत इथे आम्ही फक्त दहा रस्त्यांबद्दल सांगितले आहे.आपल्याला आणखी कोणत्या विषयावर आपल्याला वाचायला आवडेल नक्की सांगा.



    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
    Post a Comment (0)
    Our website uses cookies to enhance your experience. Learn More
    Accept !